BMC Election : मुंबई प्रभाग संख्या आणि पुनर्रचनेसंदर्भात पुढील आदेशापर्यंत कारवाई नाही
मविआ सरकारचा वाढीव प्रभाग रचनेबाबतचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला, यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु राहणार आहे.