
Nitesh Rane : 'धारावी बचाव' मोर्चा नव्हता तर 'मातोश्री' बचाव मोर्चा होता : नितेश राणे
Continues below advertisement
शनिवारी निघालेला 'धारावी बचाव' मोर्चा नव्हता तर 'मातोश्री' बचाव मोर्चा होता, तो धारावीच्या निमित्ताने निघाला, असा टोला नितेश राणेंनी ठाकरेंना लगावला. तसेच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख सुषमा फर्निचरवाले करत त्यांनाही टोला लगावला.
Continues below advertisement