Nitesh Rane on Veer Savarkar | सावरकरांबद्दल माहिती घेतल्यानंतर माझं मत बदललं : नितेश राणे

मला सावरकरांबद्दल जास्त माहिती नसेल पण सावरकरांबद्दल माहिती घेतल्यानंतर माझं मत बदललं आहे. असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले. तसंच जर मुख्यमंत्र्यांनी सावरकारांचा गौरव प्रस्ताव मांडला तर मी मुख्यमंत्र्यांचा जाहिर सत्कार
करेन असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola