दिल्लीतल्या जनतेनं शांतता राखावी असं आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी केलंय.