Nitesh Rane On PFI Ban : पीएफआयवरील बंदीनंतर भाजप आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि इतर काही संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआय संघटनेवर दहशतवादी आणि देशविरोधी कारवाया केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाला केली होती. त्यावर गृहमंत्रालयाने अध्यादेश काढत बंदी घातली. पीएफआयवरील बंदीनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola