
Nitesh Rane on Afzal Khan tomb Anti-encroachment:महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे,नाद करायचा नाही
Continues below advertisement
प्रतापगडावरील अफझल खानाच्या थडग्याजवळील बांधकाम हटवल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिलीय. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, नाद करायचा नाही असं नितेश राणे म्हणालेत..
Continues below advertisement