Nitesh Rane Bappa Majha : माझाच्या न्युजरुमध्ये नितेश राणेंच्या हस्ते आरती, गणरायाडे काय मागितलं?
Continues below advertisement
Nitesh Rane Bappa Majha : माझाच्या न्युजरुमध्ये नितेश राणेंच्या हस्ते आरती, गणरायाडे काय मागितलं?
सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. एबीपी माझाच्या न्यूजरूममध्ये आमदार नितेश राणे यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाची आरतीही केली. नितेश राणे यांच्याशी संवाद साधालाय आमची प्रतिनिधी अंजली तांदळेनं.
Continues below advertisement
Tags :
Nitesh Rane