Maharashtra Curfew | सलग दुसऱ्या दिवशी बसमध्ये गर्दी, कुर्ला टर्मिनस परिसरातील आढावा

Continues below advertisement
राज्यात 30 एप्रिलपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु तरीही अनेक नागरिक विनाकारण अजूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. कुर्ला टर्मिनस परिसरातील चित्र पाहिलं तर बेस्टमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अनेक इतर प्रवासीही सर्रास पाहिला मिळत आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिलेले कडक लॉकडाऊनचे संकेत सरकार राबवणार का हे पाहणं महत्त्वपूर्ण राहील
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram