Omicron च्या पार्श्वभूमीवर राज्यात Night Curfew , राज्य सरकार नवी नियमावली जाहीर करण्याची शक्यता
Continues below advertisement
Maharashtra Corona Omicron Third Wave : महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. काल यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. दरम्यान आजपासूनच राज्यात निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. यात नेमके काय निर्बंध असतील याबाबत एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
Continues below advertisement