Mumbai मध्ये NIA चं Operation D Gang, मुंबईत 29 ठिकाणी एनआयएचे छापे
abp majha web team
Updated at:
09 May 2022 10:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNIA Raids in Mumbai : मुंबईत (Mumbai) सकाळपासूनच एनआयएची (NIA) छापेमारी सुरू आहे. दाऊदशी संबंधित असल्याच्या संशयावरून तब्बल 29 ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी काही नागरिकांना अटक देखील केली आहे. नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.