Mumbai: न्यू ईअरच्या कार्यक्रमांना मुंबईत परवानगी नाही ABP Majha
मुंबईतील थर्टी फर्स्टच्या पाटर्य़ांवर पालिकेची नजर असणार आहे. पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी १०० पथके तयार करण्यात आली आहे. तसंच पालिका कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेणार आहे.