ED on Sanjay Raut Bail : राऊतांच्या जामीन रद्दाच्या याचिकेवर 25 तारखेपासून हायकोर्टात सुनावणी

Continues below advertisement

राऊतांचा जामीन रद्दच्या याचिकेवर २५ तारखेपासून हायकोर्टात सुनावणी. जामीन मंजूर केल्याची प्रत हाती न आल्याने सुनावणी लांबणीवर. जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या यचिकेवर राऊतांना तुर्तास दिलासा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram