NCP Workshop : राष्ट्रवादीचं आज शिबीर, Sharad Pawar करणार मार्गदर्शन
राष्ट्रवादीचं आज शिबीर. शरद पवार करणार मार्गदर्शन. प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित असणार, मात्र अजित पवार राहणार अनुपस्थित.
Tags :
Sharad Pawar Chhagan Bhujbal Leader Absent Anil Deshmukh Praful Patel Nationalist Guidance Shibir