Ganesh Naik : गणेश नाईक यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा
गणेश नाईक यांच्या अटकेसाठी राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा . वाशीमधील पोलीस उपायुक्त कार्यालया बाहेर राष्ट्रवादीचा मोर्चा. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांना त्वरित अटक करण्याची मागणी.