NCP Sharad Pawar News : शरद पवार पक्षात दोन मत प्रवाह; भाजपसह सत्तेत जावं एका गटाची मागणी
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याची दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा उद्योगपती गौतम आदानी यांच्या घरी हे दोन्ही वरिष्ठ नेते भेटल्याची एबीपी माझाला वरिष्ठ सूत्रांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या नेत्यांमधे २ मतप्रवाह एका गटाच म्हणणं आपण भाजप सोबत सत्तेत जायला हव तर दुसऱ्या गटाच म्हणणं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सोबत सत्तेत जायला हव सध्या पक्षातील दोन मतप्रवाह आणि भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाची दिल्लीत झालेली भेट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्ररित्या भाजप सोबत जाण्यास अनुकूल असल्याची माहिती ..
Continues below advertisement