इंधन दरवाढीविरोधात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

Continues below advertisement

इंधन दरवाढीविरोधात आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram