Mumbai :  IRB चा ढिसाळ कारभार, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

Continues below advertisement

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालीआहे. आयआरबीच्या ढिसाळ नियोजनामुळे टोल वसुलीला विलंब लागत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram