NCP Protesters Jallosh : शरद पवारांचा राजीनामा अखेर मागे, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण
शरद पवार यांचा राजीनामा अखेर मागे, राष्ट्रवादीतला हायव्होल्टेज ड्रामा 78 तासांनी थांबला. त्यामुळे आता शरद पवारच अध्यक्ष असणार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण