Supriya Sule PC | मराठा आंदोलनासह देशातील विविध विषयांवर सुप्रिया सुळेंचं भाष्य | ABP Majha

नोकऱ्यांच्या प्रश्नासाठी आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा तरूणांच्या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या. त्यांनी तरूणांशी बातचित केली. आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसंच दुपारच्या बैठकीत यावर काही तोडगा निघतो का हे जाणून घेऊ असं त्यांनी सांगितंलय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola