Jayant Patil on CM Thackeray : राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार का? जयंत पाटलांनी काय दिलं उत्तर?
abp majha web team
Updated at:
10 Dec 2021 08:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai : जलसंपदा मंत्री जयंत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते, त्यांनी 2024 साली मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल सांगितलं, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या व्यक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.