Jayant Patil on CDS General Death : आर्मी प्रमुखांबाबत आपण इतके गलथान कसे?
abp majha web team
Updated at:
10 Dec 2021 08:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJayant Patil PC Mumbai : तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पार पडलेत. या प्रकरणाबद्दल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.