NCB Mumbai Raid : मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, 13 कोटींचे ड्रग्ज जप्त, आठ ठिकाणी सर्च ऑपरेशन
abp majha web team
Updated at:
14 Dec 2021 07:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. एनसीबीकडून 13 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबईत 8 ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आले. हार्डड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या, टायमधून या ड्रग्जची तस्करी करण्यात आली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, न्यूझीलँडला हे ड्रग्ज पाठविण्यात येणार होते. याप्रकरणी एनसीबीकडून एकूण सहा गुन्हे नोंद केले आहेत..