Atharva College Fire : मलाडच्या अथर्व महाविद्यालयात आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
मलाडच्या अथर्व महाविद्यालयात आग लागली आहे. महाविद्यालयात विद्यार्थी आहे की नाही याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.