Drugs Case:NCBच्या कारवाईतील आणखी एका पंचाकडून गौप्यस्फोट,10-12 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा
रौनक कुकडे
Updated at:
27 Oct 2021 02:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएनसीबीच्या आणखी एका कारवाईबाबत पंचाकडून नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. खारघरमधील एका कारवाईत 10-12 कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा दावा केला आहे. नायजेरियन नागरिकाच्या अटकेच्या कारवाईतील पंच शेखर कांबळे 'माझा'वर.