Cruise Drugs Case : कार्डिलिया क्रूझ प्रकरणात खंडणीची बोलणी झालेल्या ठिकाणाची NCB च्या पछकाकडून पाहणी
Continues below advertisement
कार्डिलिया क्रूझ प्रकरणी एनसीबीच्या तपासाबाबत पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर सिंह यांनी आज माहिती दिली. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकानं आज लोअर परेल आणि क्रूझ टर्मिनल इथं जाऊन पाहणी केली. प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांनुसार या प्रकरणात ज्या ठिकाणी खंडणीची बोलणी झाली असा संशय आहे, त्याठिकाणी दक्षता पथक आज पोहोचलं.
Continues below advertisement
Tags :
Sameer Wankhede Aryan Khan Prabhakar Sail NCB Mumbai Shahryukh Khan R Ansom Ncb In Lower Parel NCB At Cruise Dyaneshwar Singh