Drug case : नवाब मलिक यांच्या जावयाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबी एसआयटीकडून चौकशी

Continues below advertisement

नवाब मलिक यांच्या जावयाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या एसआयटीकडून चौकशी सुरू करण्यात आलीय. नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या एसआयटीनं काही जणांना समन्स पाठवलं आहे. त्यांना आज एनसीबीच्या विभागीय कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय. तिथे त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram