Drug case : नवाब मलिक यांच्या जावयाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबी एसआयटीकडून चौकशी ABP Majha

Continues below advertisement

नवाब मलिक यांच्या जावयाशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबी एसआयटीकडून चौकशी, समीर खान यांच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या एसआयटीनं काही लोकांना समन्स पाठवलं , एनसीबीच्या विभागीय कार्यालयात आज जबाब नोंदवणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram