Update on Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा जबाब नोंदविण्यात येत आहे : DDG NCB Gyaneshwar Singh

Continues below advertisement

NCB च्या DDG Gnayaneshwar Singh यांनी आज NCB च्या कार्यालयातून बाहेर पडताना क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणी व समीर वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल भाष्य केले. या वेळी त्यांनी समीर वानखेडे यांचा जबाब नोंदण्यात येत असल्याची माहिती दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram