NCB चं कौतुक करायचं राहिलं, त्यांना राज्य सरकारकडून दोषी ठरवलं जातंय: Pravin Darekar
Continues below advertisement
ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचं कौतुक करायचं राहिलं, त्यांना राज्य सरकारकडून दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोप केला.
Continues below advertisement