किरीट सोमय्यांच्या दाव्याला Nawab Malik यांचं जोरदार प्रत्युत्तर, दिवाळीनंतर आपणच मोठा भांडाफोड करणार

दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचा इशारा देणाऱ्या किरीट सोमय्या यांना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. दिवाळीनंतर आपणच मोठा भांडाफोड करणार असा दावा मलिकांनी केलाय. तसंच मोठा पर्दाफाश केल्यानंतर भाजपवाले तोंड दाखवू शकणार नाहीत असंही मलिक यांनी म्हटलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola