एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशननंतर महापौर स्वत: रस्त्यावर उतरून Drugs Peddler पर्दाफाश करणार
एबीपी माझाच्या ड्र्ग्सच्या स्टिॅग ऑपरेशनचा इम्पॅक्ट सध्या पाहायला मिळतोय. बीएमसीच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वत: आता याप्रकरणी रस्त्यावर उतरणार आहेत. पोलिसांसोबत नागरिकांनीही सजक राहण्याच्या महापौरांच्या सूचना आहेत. ड्रग्सच्या स्टिंगनंतर पोलीसही ॲक्शन मोडमध्ये आलेयत. विविध भागातल्या पेडलरर्सची धरपकड सुरू झालीय.