Nawab Malik : नवाब मलिकांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी, कोणत्या भूखंडावर येणार टाच?
Continues below advertisement
नवाब मलिकांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी. मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीचा समावेश. गोवावाला कम्पाऊंड, कुर्ला -वांद्रेतील फ्लॅट्स, उस्मानाबादच्या भूखंडावर टाच
Continues below advertisement