Nawab Malik : तातडीच्या सुटकेसाठी नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका ABP Majha
Continues below advertisement
नवाब मलिकांच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका. तातडीच्या सुटकेसाठी नवाब मलिकांची याचिकेत मुख्य मागणी. लवकरच सुनावणीची शक्यता.
Continues below advertisement