
Nawab Malik Judicial Custody Increased:नवाब मलिकांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना दिलासा नाहीच. मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ. वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळावा अशी विनंती करणारा मलिकांचा हायकोर्टात जामीन अर्ज.
Continues below advertisement