Nawab Malik: नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी तीन कोटींची मागणी ABP Majha

Continues below advertisement

नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी तीन कोटी रुपये मागितल्याची तक्रार त्यांचे पुत्र आमिर मलिक यांनी केलीय. नवाब मलिक यांचे पुत्र आमिर मलिक यांनी मुंबई  पोलिसांत तशी तक्रार नोंदवलीय. तीन कोटी रुपये बिटकॉईनच्या स्वरुपात मागितल्याचं आमिर मलिक यांनी तक्रारीत म्हटलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram