Navy Week Day : Gate Way Of India येथे नेव्ही वीक सोहळा, प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध कवायती
नेव्ही विक सोहळ्याचा सर्वात थरारक आणि प्रेक्षणीय असा बिटिंग दी रिट्रीट हा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडियाच्या समोर प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध कवायती या सोहळ्याचे वैशिठ्य मानले जाते. मावळत्या सूर्याच्या साक्षीने नेव्ही जवान सादरीकरण करत आहेत
Tags :
Program Gateway Of India Beating The Retreat Demonstration Navy Vic Ceremonial Thriller Spectacular Discipline Drill