Navratri 2021 Tembhi Naka Devi : आनंद दिघे यांनी प्रतिष्ठापना केलेल्या दर्शन टेंभी नाक्याच्या देवीचं
देशभरात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे आणि भाविकांमध्ये ही मोठा उत्साह पाहायला मिळातोयं. ABP माझाच्या अनाथ नाथे अंबे या खास कार्यक्रमात आपण राज्यभरातील अनेक भागांमधील देवींचे दर्शन करणार आहोत. दिवंगत नेते आनंद दिघे यांनी प्रतिष्ठापना केलेल्या ठाण्याच्या टेंभी नाका परीसराताल देवीची खास दृश्यं.