Navratri 2021 : उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ राज्यपाल Bhagat Singh Koshyariही Mumba Deviच्या दर्शनाला

Continues below advertisement

घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज राज्यात अनेक प्रार्थनास्थळं खुली करण्यात आली आहेत. अनेक बड्या नेत्यांनी सकाळीच मंदिरांमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले आहे. सकाळी साडेआठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक मुंबा देवीच्या दर्शनाला गेल होते. मुख्यमंत्र्यांना दर्शन घेऊन काहीच तास उलटले आणि दुपारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देखील मुंबा देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram