Navratri 2020 | Dadar Flower Market | कोरोनामुळे सणासुदीच्या काळात दादर फुलबाजार ओस
Continues below advertisement
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. त्यामुळे दरवर्षी गजबजलेलं दादर फुल मार्केट यंदा ओस पडलं आहे. यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होत असल्यामुळे याचा फटका फूल व्यवसायिकांना बसलाय. दरवर्षीच्या तुलनेत या फुल मार्केटमध्ये व्यावसायिकांचा 50 ते 60 टक्के यावर्षी व्यवसाय होत असून फुलांची आवक कमी झाली आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पडलेल्या पावसाचासुद्धा मोठा फटका या शेतकऱ्यासोबत फुलं मार्केटमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय.
Continues below advertisement