Navneet Rana Case : खासदार नवनीत राणांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा
Continues below advertisement
खासदार नवनीत राणांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा. दंडाधिकारी कोर्टाने जारी केलेल्या वॉरंटला तूर्तास स्थगिती. जातप्रमाणपत्र पडताळणी सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यामुळे वॉरंट दिलेलं.
Continues below advertisement