Navneet Rana : खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणीत वाढ; दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी
नवनीत राणा आणि त्यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांच्या विरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून पुन्हा वॉरंट जारी करण्यात आलं आहे.