Navi Mumbai : पाच हजार नागरिकांचं स्वखर्चातून लसीकरण, वाशीच्या राजेश शेट्टी यांचा नवा आदर्श ABPMajha

Continues below advertisement

Vashi : कोरोनाची लाट येऊन वर्ष संपल्यानंतर अखेर या वर्षी फेब्रुवारी महिन्यांपासून लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्यांदा 60 वर्षाच्या वरील लोकांना सरकारने लसीकरण करण्यास परवानगी दिली. सरकारी रूग्णालयात लसीकरणास वृध्दांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने वाशीतील राजेश शेट्टी यांनी लसीकरणाबाबत वृध्दांमध्ये जनजागृती करून त्यांना स्वत:च्या गाडीत बसवून महानगरपालिका रूग्णालयात घेऊन जात लसीकरण करून देण्यात मदत करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram