Navi Mumbai : जीएसटी पथकाकडून छापेमारी, बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा छडा

Continues below advertisement

नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी ७० कोटी रुपयांच्या जीएसटी समावेश असलेल्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा छडा लावला आहे. यामध्ये १४ हून अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे आणि नागपूर शहरांमध्ये त्यांचं जाळं पसरलेलं आहे. या कंपन्यांनी प्रत्यक्ष एखादी वस्तू किंवा माल न पुरवता ३८५ कोटींहून अधिक रुपयांच्या बोगस पावत्या जारी केल्या होत्या. या प्रकरणी केंद्रीय जीएसटी आयुक्तालयानं कारवाई करून दोन व्यावसायिकांना अटक केली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram