Coronavirus | नवी मुंबई महापालिकेची निवडणूक स्थगित करा, स्वसंयेवी संस्थांची मागणी

Continues below advertisement
कोरोनाचा वाढता धोका बघता नवी मुंबई पालिकेची निवडणूक रद्द करा अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे. एप्रिल महिन्यात मनपा निवडणूक असल्याने सध्या राजकीय धुरळा उडवला जात आहे. इच्छुक उमेदवार शहरात विविध राजकीय कार्यक्रम घेत असल्याने या विषाणूची भीती आहे. अशी परिस्थिती नवी मुंबई पालिका निवडणूक रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री , कोकण विभाग आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडे करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram