Amitabh Bachchan Poem On Corona | कोरोनाबाबत अमिताभ बच्चन यांची कवितेच्या माध्यमातून जनजागृती
कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर एक कविता केली आहे. आणि या कवितेचा व्हीडिओ पोस्ट करत त्यांनी नागरिकांना स्वच्छतेची काळजी घेण्याचं आवाहन केलंय.