अफगाणिस्तानमध्ये तालिबानची दहशत, वाढत्या तणावावर क्रिकेटर Rashid Khan ने केलं शांततेबाबत ट्वीट

तालिबान्यांच्या वाढत्या कारवायांमुळे सध्या अफगाणिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर रशिद खाननं जगभरातल्या प्रमुख नेत्यांकडे अफगाणिस्तानला वाचवण्याची विनवणी केलीय. त्यानं ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola