Navi Mumbai : माथाडी कामगारांना मिळणार प्रशस्त घरं, कामगार वर्गात आनंदाचं वातावरण : ABP Majha

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काम करणाऱ्या कष्टकरी माथाडी कामगारांचं राहणीमान उंचावणार आहे.. माथाडी कामगारांना लवकरच चाळीतून थेट ४० मजल्याच्या टाॅवरमध्ये घर मिळणार आहे. घणसोलीत माथाडी कामगारांच्या १८० चौरस फूटाच्या घरांचा पुनर्विकास होणार असून त्यांना ४५० चौरस फूटांचं अलिशान घर मिळणार आहे.. यामुळे गेल्या २० वर्षापासून वनरूम किचन मध्ये राहणाऱ्या माथाडी कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola