Navi Mumbai Covid Testing Centre Scam | कोविड सेंटरमध्ये चाचणी न केलेल्या,मृत व्यक्तींचे बनावट अहवाल

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेलं वैद्यकीय तपासणी कक्ष. कोरोनाची महाराष्ट्रात सुरुवात झाली तेव्हापासून याठिकाणी रुग्णांची टेस्ट करण्यात येत आहे. आज अखेर हजारो रुग्णांची तपासणी याठिकाणी करण्यात आली आहे. वरवर जरी हे सगळं ठीक दिसत असलं तरी हे एक भ्रष्टाचाराचं माहेरघर आहे असं म्हटलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. या कोविड सेंटरमघ्ये चाचणी न केलेल्या, मृत व्यक्तींचेही बनावट अहवाल दिले जात आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola