NMMC | नवी मुंबई महापालिकेतील 11 नगरसेवक भाजपला रामराम ठोकणार? | ABP Majha

नवी मुंबईत गणेश नाईक आणि पर्यायानं भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, नाईकांसोबत भाजपमध्ये गेलेले ११ नगरसेवक पुन्हा भाजपला रामराम ठोकणार असल्याची शक्यता आहे. सहा नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचं कळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola