Navi Mumbai Airport : मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरु राहील : आमदार प्रशांत ठाकूर
Continues below advertisement
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली भूमिका मांडली आहे. "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावच संयुक्तिक आहे," असं राज ठाकरे म्हणाले. आज बाळासाहेब ठाकरे असते तरी त्यांनीही शिवरायाचंच नाव सूचवलं असतं, असंही त्यांनी म्हटलं. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरण मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राज ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.
Continues below advertisement
Tags :
Raj Thackeray MNS Navi Mumbai International Airport Raj Thackeray PC Raj Thackeray On Navi Mumbai Airport Navi Mumbai Airport Name Controversy Raj Thackeray On Navi Mumbai International Airport\